¡Sorpréndeme!

Mumbai | नव्या घरातून कतरिना पहिल्यांदाच पडली बाहेर, पाहा व्हिडिओ

2021-12-19 49 Dailymotion

बहुचर्चित आणि प्रतिक्षित असा विकी कौशल आणि कतरिना कैफचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल प्रचंड व्हायरल झाले. अगदी शाही थाटात हा लग्न सोहळा पार पडला. या लग्नातनंतर त्यांच्या चाहत्यांना विकी आणि कतरीना बाहेर कधी पडणार याची उत्सुकता लागली होती. विकीने त्याच्या कामाला सुरुवात सुद्धा केली आहे. हे त्याने त्याच्या इंन्टाग्रामवर पोस्ट करत सांगितलयं. शिवाय अभिनेत्री कतरिना कैफ सुद्धा नुकतीच घराबाहेर पडली आहे. पाहा व्हिडिओ...